

Cyclone Montha makes landfall in Andhra Pradesh, bringing heavy rain and wind warnings to Vidarbha, Maharashtra
Sakal
पुणे : बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘मोंथा’ चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकले. या चक्रीवादळाचा राज्यातील विदर्भात सर्वाधिक प्रभाव जाणविणार असून, वादळी वाऱ्यासह, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.