Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

राज्यातील विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे.
Law Courses Admission

Law Courses Admission

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - राज्यातील विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात तीन आणि पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमांना मिळून १४ हजार ७६१ मुलींनी प्रवेश घेतला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या एक हजार २४० ने वाढली असून, एकूण प्रवेशांमधील मुलींचा वाटा ४०.७५ टक्क्यांवरून ४३.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com