Morgaon Ganpati : मयुरेश्‍वराच्या मूर्तीवरील शेंदूर लेपाचे कवच आपोआप कधी टाकले गेले? 1788 च्या 'त्या' दुर्मीळ ताम्रपटातून मोठा उलगडा, 7 संस्कृत श्लोकांमध्ये काय आहे?

Rare Copper Plate Documents 1788 Mayureshwar Idol Event : मोरगावच्या मयुरेश्वराच्या मूर्तीवरील शेंदूर लेपाचे कवच १७८८ मध्ये निघाल्याची नोंद असलेला ताम्रपट करंजे येथे सापडला असून, सात संस्कृत श्लोकांत या दुर्मीळ घटनेचे वर्णन आहे.
1788 Morgaon Mayureshwar copper plate

1788 Morgaon Mayureshwar copper plate

esakal

Updated on

सोमेश्‍वरनगर : अष्टविनायकातील पहिले स्थान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्‍वराचा ९ मे १७८८ मध्ये (Morgaon Mayureshwar) मूर्तीवरील शेंदूर लेपाचे कवच (खोळ) आपोआप टाकल्याची नोंद असलेला ताम्रपट करंजे (ता. बारामती) येथील मोकाशी-भांडवलकर घराण्याकडे गणेशोत्सवादरम्यान आढळून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com