

Pimpri
esakal
पिंपरी: मोशी कचरा डेपोतील ज्या इमारतीची दुर्घटना घडली, तिला केवळ ‘जी प्लस शून्य’ (तळमजला) इतक्याच बांधकामाची परवानगी होती. मात्र, प्रत्यक्षात तळमजल्यासह आणखी दोन मजले उभारण्यात आल्याचे दिसून येत असल्याने नियमांचे उल्लंघन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.