Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Moshi garbage dump collapse victims : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. नवविवाहित युवक, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण आणि २५ दिवसांच्या बाळाचे वडील गमावल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
Moshi garbage dump collapse family tragedy

Moshi garbage dump collapse family tragedy

esakal

Updated on

पिंपरी : मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर पडून अडकलेल्या कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. या घटनेत कोणाचे वडील हिरावले, तर कोणाच्या कुटुंबाचा आधारवड (Moshi garbage dump collapse victims) गेला. या नातेवाइकांचा आक्रोश अन् हुंदके पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com