मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

Moshi Dump Collapse in Pune मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अद्याप ८ जणांचा शोध लागलेला नाही. त्यांच्या बचावकार्यासाठी एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आढावा घेतला असून आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा केली.
मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?
Updated on

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत कचरा डेपोत घडलेल्या घटनेला तीन दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप बचावकार्य सुरूच आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयावर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानं तीन मजली इमारत कोसळली. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अडकलेल्या काही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. मात्र आत अडकलेल्या ७ ते ८ जणांचा शोध सुरू आहे. त्यांच्याबाबत कोणतीच माहिती दिली जात नसल्यानं कचरा डेपो बाहेर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यात मुख्यंत्री फडणवीस यांनी मोशीतील घटनेचा आढावा घेतला. CM Reviews Rescue Efforts in Moshi Dump Collapse

Loading content, please wait...

Related Stories

moshi garbage dump collapse ngt joint committee investigation nine deaths pimpri chinchwad municipal corporation solid waste management
Moshi Tragedy: Executive Engineer Accused of Misleading Officials Over Illegal Building
30 English Keywords
Moshi garbage dump collapse family tragedy
Akshay Sawant garbage accident
Marathi News Esakal
www.esakal.com