
How to Donate for Mayur Yenpure Treatment : आपला मुलगा किंवा मुलगी म्हातारपणाची काठी व्हावी, असे प्रत्येक व्यक्तीची धारणा असते. आयुष्याच्या कातरवेळी उतारवयात मुलाने/मुलीने आपल्याला आधार द्यावा, आपले संरक्षण करावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची भावना असते. पण, पुण्यातील एका ७० वर्षीय ज्येष्ठाला आपल्या तरुण मुलाच्या आयुष्यासाठी धडपड करावी लागत आहे.