Pune Railway Heroic: पुणे स्थानकावर 'आई'पण जागं झालं! महिला कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने नवजाताला मिळाला पहिला श्वास, आई-बाळ सुरक्षित

Pune Railway Station platform delivery story: पुणे स्थानकावरील फलाटावरच प्रसूती; रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने नवजाताला मिळाला श्वास, ससून रुग्णालयात आई-बाळ दोघेही सुरक्षित
Heroic Women Railway Staff Rush to Aid Pregnant Woman Delivering on Pune Station Platform

Heroic Women Railway Staff Rush to Aid Pregnant Woman Delivering on Pune Station Platform

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे: गर्दीने गजबजलेले पुणे स्थानक...रविवार...वेळ दुपारी चारची...प्रवासाला निघण्याच्या तयारीत असलेल्या एका गर्भवतीला अचानकच प्रसूती कळा सुरू होतात अन्‌ काही क्षणातच फलाटावरच एका नव्या जिवाने या जगात प्रवेश केला. मात्र, जन्मानंतर बाळाची कोणतीच हालचाल न दिसल्याने तिथे उपस्थित असलेल्या रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या त्या चिमुकल्याच्या पहिल्या श्वासासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com