rushikesh gawali
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - परिस्थितीने अतिशय गरीब असलेली व पतीचे पंधरा वर्षांपुर्वी निधन झालेले असताना अतीशय काबाडकष्ट करून राजुरी (ता. जुन्नर) येथील निर्मला बाळासाहेब गवळी यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश गवळी या मुलाला आर्मी (मिलिटरी) मध्ये बनण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने त्याची भारतीय सेना दलात निवड झाल्याने आईचे वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे.