Motivational Story : खडकवाडीतील शेतकरी कुटुंबातील आशिष धुमाळ या तरुणाची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदी निवड
Indian Army : पारगाव खडकवाडी येथील आशिष धुमाळ यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर निवड झाल्याने गावकऱ्यांनी मिरवणूक काढून नागरी सत्कार करत अभिमान व्यक्त केला.
पारगाव : खडकवाडी ता. आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील आशिष प्रमिला नवनाथ धुमाळ या तरुणाची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदी निवड झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने मिरवणुक काढून नागरी सत्कार करण्यात आला.