MP Medha Kulkarni : उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी मेधा कुलकर्णी यांची निवड

येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होत असताना भाजपने ३६ राज्यांमधील प्रभारी आणि सहप्रभारी यांची यादी केली जाहीर.
MP Medha Kulkarni

MP Medha Kulkarni

sakal

Updated on

पुणे - येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होत असताना भाजपने ३६ राज्यांमधील प्रभारी आणि सहप्रभारी यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्याच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी निवड केली आहे. विधानसभा व २०२९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता ही निवड महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com