mp supriya sule and shivrajsinh chauhan
sakal
बारामती - महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केली आहे.