

pune police
esakal
Pune Latest News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) घडली. सागर सुभाष पवार (वय २६, रा. सदाशिव पेठ) असे त्या तरुणाचे नाव आहे.