Pune News: ‘एमपीएससी’कडून उमेदवारांना मोठा दिलासा! संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदसंख्येत वाढ, ६०१ पदांसाठी भरती प्रक्रिया..

Big relief for MPSC Aspirants Vacancy Hike: एमपीएससीच्या पदसंख्येत वाढ; उमेदवारांना मोठा दिलासा
MPSC Offers Big Relief to Candidates with 601 Posts Recruitment Drive

MPSC Offers Big Relief to Candidates with 601 Posts Recruitment Drive

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५’मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली. आयोगाने २१६ नवीन पदांचा समावेश केल्याने आता ही भरती प्रक्रिया एकूण ६०१ पदांसाठी राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com