

MPSC clerk typist recruitment waiting list not released
sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘लिपिक-टंकलेखक (गट-क) २०२३’ भरती प्रक्रियेला जवळपास तीन महिने उलटून गेले असले तरी हजारो पात्र उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.