Vivek Kand
sakal
केसनंद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत लोणीकंद येथील विवेक दत्तात्रेय कंद यांनी राज्यात ८९ वा क्रमांक पटकावत राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदावर झेप घेतली आहे. कोणत्याही खासगी क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.