MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

MPSC Group C Preliminary Exam Shifted to January 3 2027: एमपीएससी गट-क पूर्व परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी ३ जानेवारी २०२७ रोजी; जिल्हानिहाय केंद्रांची उपलब्धता, वाहतूक, सणासुदीचा काळ आणि इतर भरती परीक्षांच्या वेळापत्रकाचा सर्वंकष आढावा घेऊन आयोगाचा निर्णय
MPSC Group C Preliminary Exam 2026 New Date Announced Exam Shifted From October 25 2026 to January 3 2027 in Maharashtra

MPSC Group C Preliminary Exam 2026 New Date Announced Exam Shifted From October 25 2026 to January 3 2027 in Maharashtra

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी तीन जानेवारी २०२७ ला राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे. याबाबतचे अधिकृत शुद्धीपत्रक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरकारच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com