MPSC Decision: ‘एमपीएससी’चा निर्णय! दिव्यांग उमेदवारांना लेखनिकासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी बंधनकारक, अतिरिक्त वेळेसाठी नवा नियम

June 5 deadline for MPSC disabled candidates seeking scribe: एमपीएससीच्या गट-ब पूर्व परीक्षेत दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक व भरपाई वेळेवर नवा नियम; ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी अनिवार्य, केवळ ऑनलाइन अर्ज पुरेसा नाही
MPSC Group-B Exam 2026: Prior Authorization Required for Scribe Assistance

MPSC Group-B Exam 2026: Prior Authorization Required for Scribe Assistance

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ मध्ये दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत अथवा भरपाई वेळ मिळवण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. केवळ ऑनलाइन मुख्य अर्जात या सवलतीचा दावा करणे पुरेसे नसून, आयोगाची स्वतंत्र लेखी परवानगी असल्याशिवाय परीक्षा केंद्रावर ही सवलत दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com