MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

एमपीएससी पूर्व परीक्षा आता वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; ऑनलाइन पद्धती, गुण समानीकरण आणि उमेदवारांना वाढीव संधी, २०२७ पासून नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी
MPSC to conduct preliminary exams twice or more annually from 2027

MPSC to conduct preliminary exams twice or more annually from 2027

Sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित (गट-अ व गट-ब), महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा आता वर्षातून केवळ एकदाच न घेता, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी सन २०२७ पासून होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com