Mpsc Result 2023 : महाराष्ट्र दुय्यम सेवा आणि अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर

त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही.
Mpsc Result 2023
Mpsc Result 2023sakal

Mpsc Result 2023 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र दुय्यम सेवा आणि अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुय्यम निबंधक (श्रेणी- १) किंवा मुद्रांक निरीक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल गुरूवारी (ता.६ ) घोषीत झाला.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील.

Mpsc Result 2023
Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com