

mpsc exam
esakal
पुण्यामध्ये गुरुवारपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं आहे. यापूर्वीदेखील विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलनं पुकारलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत सरकारने एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली केली आहे. मात्र विद्यार्थ्यांची मागणी ही, एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची आहे.