MPSC Student Agitation : पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे; आंदोलकांचा पोलिसांवर आरोप

आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतरही बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांसह १५ आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.
Crime

Crime

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिल्यामुळेच विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी शुक्रवारी (ता. ९) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com