mpsc student agitation
sakal
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी (ता. २७) सकाळी १० वाजता एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणार अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.