Pargaon News : मृणालिनी गायकवाडने अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, आयर्विनमधुन मास्टर ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंगची पदवी केली संपादन

मृणालिनी गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण वसंतविहार हायस्कूल (ठाणे) व माध्यमिक शिक्षण ठाणे शहरात झाले.
Mrunalini Gaikwada
Mrunalini Gaikwadasakal
Updated on

पारगाव - लोणी, ता. आंबेगाव येथील मृणालिनी कैलास गायकवाड या तरुणीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, आयर्विन मधुन मास्टर ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंगची पदवी संपादन केली आहे. मृणालिनी गायकवाड हिने मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com