Maharashtra State Cooperative Bank to produce a documentary on Deccan Riots and cooperative movement
sakal
पुणे : सावकारांच्या जाचक व्याजाविरुद्ध १८७५ मध्ये झालेल्या ‘दख्खनच्या दंगली’ आणि त्यातून सहकार चळवळीचा झालेला उगम, तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सहकार क्षेत्राच्या प्रवासावर आधारित माहितीपट राज्य सहकारी बँकेतर्फे तयार केला जाणार आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.