Pune Bribe Case : महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता ‘लाचलुचपत’च्या ताब्यात

नवीन इमारतीच्या वीजमीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली अटक.
bribe

bribe

sakal

Updated on

पुणे - नवीन इमारतीच्या वीजमीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (ता. ४) अटक केली. रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२, रा. चिंचवड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com