

Focusing on Specific Tasks to Increase Employee Efficiency
Sakal
पुणे : ‘‘महावितरणने लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना ही ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देता येईल,’’ असे प्रतिपादन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी केले आहे.