Passenger Safety: स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळ सतर्क झालं आहे. त्यामुळे पुणे विभागातील आगारांमध्ये ‘सीसीटीव्ही’ची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी : स्वारगेट स्थानकातील अत्याचाराच्या प्रकारानंतर राज्यातील सर्व बसस्थानके आणि परिसरातील सुरेक्षेबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ठोस उपाययोजना करीत आहे. याचा एक भाग म्हणून ‘सीसीटीव्ही’ची संख्या वाढविण्यात येईल.