Floating Solar Project: ‘मुळशी’त उभारणार तरंगता सौर प्रकल्प ;टाटा पॉवरची नॉर्वेजियन कंपनीशी भागीदारी

Mulshi Floating Solar Project : टाटा पॉवर महाराष्ट्रातील मुळशी जलाशयात ३०० किलोवॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर उभारणार आहे. यासाठी नॉर्वेच्या ओशन सन कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली असून, या प्रकल्पातून मेम्ब्रेन-आधारित सौर तंत्रज्ञानाची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि किफायतशीरपणा तपासला जाणार आहे.
Tata Power Partners with Norway-Based Ocean Sun to Develop a 300 kW Floating Solar Pilot Project at Mulshi Reservoir in Maharashtra.

Tata Power Partners with Norway-Based Ocean Sun to Develop a 300 kW Floating Solar Pilot Project at Mulshi Reservoir in Mharashtra.

esakal

Updated on: 

मुंबई : टाटा पाॅवर मुळशी जलाशयात सुमारे ३०० किलोवाॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने नॉर्वेच्या ओशन सन या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगणाऱ्या सौर प्रकल्पातून वीजनिर्मिती होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com