Mulshi Rain Update : मुळशीत गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस! ३,४५० मिलिमीटरची वाढ; टेमघर, वरसगावमध्ये घट

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
Temghar Dam Water

Temghar Dam Water

sakal

Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. एकट्या मुळशी धरण क्षेत्रात १० ऑगस्टपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार ४५० मिलिमीटर अधिक (एकूण सहा हजार २२३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. पवना, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रातही वरुणराजाने भरघोस दान दिल्याने गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com