

Four Landslides Block Varandha Ghat Road; Authorities Launch Clearance Operations
esakal
हिर्डोशी: भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसाळण्याचे सत्र काही केल्या थांबेना. शुक्रवारी व रविवारी पडलेल्या दरडींनंतर पुन्हा रविवारी (ता. ५) रात्री भोर हद्दीतील वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या रस्त्यावर चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी रात्री दरडी कोसळल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.