Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

Mumbai Bengaluru Highway Crash Kills Two Injures 12: दरी पुलावर दोन ट्रक आणि दोन कारची भीषण टक्कर; टाटा अल्ट्रोजचा चुराडा, मुंबईतील दोघांचा जागीच मृत्यू, १२ जण गंभीर-जखमी
Jambhulwadi Mumbai Bengaluru Highway Accident Leaves Two Dead and 12 Injured After Two Trucks Hit Tata Altroz and Ertiga

Jambhulwadi Mumbai Bengaluru Highway Accident Leaves Two Dead and 12 Injured After Two Trucks Hit Tata Altroz and Ertiga

esakal

Updated on

धायरी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक आणि दोन मोटारींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com