Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी
Fatal Accident on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ रविवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात कंटेनरचालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
तळेगाव दाभाडे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ रविवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात कंटेनरचालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.