Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Two Accidents on Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर पहाटे दोन अपघात झाले; बस-ट्रकच्या धडकेत ६ ते ७ प्रवासी जखमी झाले.
Overturned banana pickup and a damaged passenger bus after separate accidents on the Mumbai-Pune Expressway Missing Link

Overturned banana pickup and a damaged passenger bus after separate accidents on the Mumbai-Pune Expressway Missing Link

esakal

Updated on: 

मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंकवर आज पहाटे दोन वेगवेगळे अपघात झाले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झालेल्या या अपघातांमध्ये केळी वाहून नेणारा पिकअप टेम्पो पलटी झाला, तर त्यानंतर बस आणि ट्रकची धडक झाली. बस-ट्रक अपघातात सुमारे ६ ते ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com