Mumbai Pune Expressway Traffic Jam

Mumbai Pune Expressway Traffic Jam

esakal

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Lonavala and Matheran Traffic Jam Impact on Tourists : ख्रिसमस सुट्टी व वीकेंडमुळे मुंबई–पुणे एक्सप्रेस वे, लोणावळा आणि खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
Published on

Mumbai Pune Expressway Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. काल (शुक्रवारी) दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. नुकताच ख्रिसमस सण पार पडला असून त्यानंतर वीकेंड असल्यामुळे मुंबई आणि पुण्याहून पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com