Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Mumbai-Pune Expressway Traffic Jam Near Amrutanjan Bridge Disrupts Thousands of Commuters: अमृतांजन पुलाजवळ अपघातामुळे वाहतूक ठप्प, प्रवाशांना मोठा त्रास
Mumbai–Pune Expressway Gridlocked: Massive Traffic Jam Near Amrutanjan Bridge Disrupts Pune-Bound Travel

Mumbai–Pune Expressway Gridlocked: Massive Traffic Jam Near Amrutanjan Bridge Disrupts Pune-Bound Travel

esakal

Updated on

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज भयंकर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघाताची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असल्याने वाहनांची प्रचंड रांग लागली आहे. ड्रायव्हर्स आणि प्रवासी यांना या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहने तासन्‌तास रस्त्यावर अडकून पडली असून, त्यामुळे संपूर्ण एक्सप्रेसवे वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com