तोरणागडावर थरारक प्रसंग! मुंबईचा पर्यटक २०० फूट खोल दरीत पडला, अंधारात दोरखंड टाकून पर्यटकाला वर काढले, स्थानिकांच्या तत्परतेने टळला अनर्थ..

importance of Rescue teams in mountain accidents India: तोरणागडावर २०० फूट दरीत कोसळलेल्या ज्येष्ठ पर्यटकाचा थरारक बचाव; स्थानिक नागरिक, पोलीस व रेस्क्यू पथकाच्या धाडसी मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला
Late-Night Rescue Saves Mumbai Trekker After 200-Foot Fall

Late-Night Rescue Saves Mumbai Trekker After 200-Foot Fall

esakal

Updated on

-मनोज कुंभार

वेल्हे: तोरणा गड उतरताना पाय घसरून सुमारे दोनशे फूट खोल दरीत अडकलेल्या संजय वसंत नेवे (वय.६४) रा. दहिसर, मुंबई येथील जेष्ठ पर्यटकाला स्थानिक नागरिक व पोलीस तसेच रेस्क्यू पथकाने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे सदरची घटना शनिवार (ता.18) रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com