

Mumbai–Pune Missing Link project with advanced AI safety systems in tunnels set to open soon.
sakal
-भाऊ म्हाळसकर
लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महाराष्ट्रदिनी अर्थात १ मेपासून वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या मार्गावर आशियातील सर्वांत रुंद बोगदे असून अत्याधुनिक, एआय-आधारित स्वयंचलित सुरक्षाप्रणाली बसविण्यात आली आहे.