Pune News: वाहतूक पोलिसांनी स्वत:च बुजवले खड्डे; मुंढवा परिसरातील नागरिकांकडून कौतुक
Pune Police: येथील महात्मा फुले चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी होते. या समस्येचा वाहनचालकांसोबतच वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांनाही फटका बसतो.
मुंढवा : येथील महात्मा फुले चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी होते. या समस्येचा वाहनचालकांसोबतच वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांनाही फटका बसतो.