Mundhwa Protest : मुंढवा- केशवनगरमधील नागरीप्रश्नी आंदोलन, ‘आरपीआय’चा पुढाकार; महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा

Infrastructure Failure : मुंढवा-केशवनगर परिसरातील पाणी, वाहतूक, कचरा आणि रस्त्यावरील अतिक्रमण यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर उपाययोजना व्हाव्यात म्हणून आरपीआयच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Mundhwa Protest
Mundhwa ProtestSakal
Updated on

मुंढवा : मुंढवा-केशवनगर भागातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरची अतिक्रमणे, विस्कळित पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज आदी नागरी समस्यांमुळे नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. या प्रश्‍नांकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधून प्रलंबित विकासकामे सुरू होण्यासाठी ‘आरपीआय’च्या वतीने केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com