Road Work : पावसाळ्यापूर्वी बाणेर रोडवरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

विद्यापीठ चौक ते ग्रीन पार्क परिसराची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी.
Municipal Commissioner Watching Road Work

Municipal Commissioner Watching Road Work

sakal

Updated on

बालेवाडी - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर रोड ते विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित विभागांना दिले. हॉटेल ग्रीन पार्क ते विद्यापीठ चौक या मार्गावरील रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे आणि वाहतुकीच्या अडचणींची त्यांनी शुक्रवारी संयुक्त पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com