shivsena mns
sakal
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (उबाठा) महाविकास आघाडीत पुणे शहरासाठी किमान ७० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी केली. त्यातून निम्म्या जागा दोन्ही पक्षांना मिळतील, असेही मनसेने ‘उबाठा’च्या नेत्यांकडे नमूद केले आहे. त्यावर रविवारी (ता. २८) निर्णय होण्याची शक्यता आहे.