property tax
sakal
पुणे - शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, भूसंपादनाची कामे मार्गी लागावीत यासाठी महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेस महिना होत आला़; पण त्यातून केवळ १५७ कोटी रुपये वसूल झाले आहेत.