Flyover Parking Spacessakal
पुणे
Pune News : उड्डाणपुलाखालील पार्किंगवर येणार गंडांतर?
महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाच्या भूमिकेमुळे येत्या काळात अनेक ठिकाणे पार्किंग बंद होण्याची शक्यता.
पुणे - शहरातील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा वाहने लावण्यासाठी वापरली जात असताना महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाच्या भूमिकेमुळे येत्या काळात अनेक ठिकाणे पार्किंग बंद होण्याची शक्यता आहे.