

old building Demolition
ESakal
पुणे - शहरात जुन्या इमारती पाडून त्या जागी टोलेजंग नव्या इमारती बांधण्याची अनेक कामे सुरू आहेत. मात्र, जुन्या इमारती पाडताना काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिकेने नियमावली तयार केली आहे.