
Pune Municipal Corporation
Sakal
पुणे - महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही रक्कम दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यंदाच्या वर्षी सानुग्रह अनुदानाच्या रकमेत दोन हजार रुपयांचा वाढ केल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.