कोंढवा - शिकवलेली कविता, गाणी आणि शिकवलेली स्वप्नं अखेर खरी झाली असं म्हणत पुणे महापालिकेच्या शाळेतील रोहित शांताराम शिंगे याने थेट आयआयटी मद्रासपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आयआयटी ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करून रोहितने चेन्नई येथील आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवला आहे.