
पुणे - गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण होत असल्यामुळे पुणे महापालिकेकडून पाण्याची तपासणी केली जात आहे. किरकटवाडी, नांदोशी, धायरेश्वर , समर्थ मंदिर आणि सणसवाडी या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीतील पाणी शुद्ध असून, ते पिण्यास योग्य आहे असा अहवाल महापालिकेला प्राप्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.