

अमर परदेशी वरवंड
वरवंड : कोणत्या वातावरणात कोण कशी पोळीभाजुन घेइल सांगता येत नाही.काहीसा असाच प्रकार दौंड तालुक्यातील कडेठाण गावात घडल्याचे समोर झाले.तालुक्यात बिबटयाचा धुमाकुळ लक्षात घेवुन उपसरपंचाने शेतगडयाच्या मदतीने उसाच्या शेतात स्वताच्या चुलतीचा खुन केला.