पिंपरीत सिमेंट काँक्रीटचा ब्लॉक डोक्‍यात मारून एकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याचा अंदाज चिखली पोलिसांनी व्यक्त केला. उमेश पवार (रा. ओटा स्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पिंपरी : सिमेंट कॉंक्रीटचा ब्लॉक डोक्‍यात मारून एकाचा खून केल्याची घटना त्रिवेणीनगर ते तळवडे दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

 पीएमपी कामगारांसाठी खुशखबर! वाचा महत्वाची बातमी

अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याचा अंदाज चिखली पोलिसांनी व्यक्त केला. उमेश पवार (रा. ओटा स्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिल बबन धायगुडे (वय 33, रा. तळवडे) याला ताब्यात घेतले.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली 'हि' महत्त्वाची माहिती

पवार याचे धायगुडे याच्या एका नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते, असा संशय आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of one boy in Pimpri due to Immoral relations

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: